Top Songs By Preet Bandre
Credits
PERFORMING ARTISTS
Preet Bandre
Performer
COMPOSITION & LYRICS
Preet Bandre
Songwriter
PRODUCTION & ENGINEERING
Preet Bandre
Producer
Lyrics
माझी प्यारी गं
प्यारी गं मेहबुबा
माझे दिल्लाचे
प्रेमाचे दिलरुबा
माझी जानेमन माशा
अल्लाह तुझी अदा
तुला पाहिलंय तौशी
दिल झायलाय यो फिदा
मांग भरून सजशील
कवा
लाल शालू न
हिरवा चुडा
माझा दिल
दिलाय मी तुला
बेगीन कर गो
शृंगार पुरा
मांग भरून
सजशील कवा
O Darling क्लासी
तू चार्मिंग
Pink lips और
तुझे गोरे गोरे गोरे
गोरे चबी chick's
रंगाने मी फेयर हाय
कोणाशी अफेयर नाय
अल्लू अर्जुन fan थोडी
सेक्सीवाली गर्ल हाय
बापाला सून पाहिजे
हो तु माझी हो तु माझी
मम्मीला सून पाहिजे
हो तु माझी हो तु माझी
बहिणीला पाहिजे वाहिनी
हो तु माझी हो तु माझी
Hope's तुझावर सारे
हो तु माझी हो तु माझी
माझे दिलाच्या दर्गान
मनाच्या स्वर्गान
राणी ठेवीन तुला
करिन पुरे इरादे
प्यारी trust वाली बाते
सारी खुशिया देईन तुला
माझे दिलाच्या दर्गान
मनाच्या स्वर्गान
राणी ठेवीन तुला
माझे मामाचे मामीला
काकाचे काकीला
सांगून ठेवलाय घरा
Cute smile ने
घायल कर गो मला
तुझा पिरमानं
हायर कर गो मला
जाणं crazy मी तुझान
Princess मानतंय तुला
इश्क तुझाशी हाय
कबुल करतंय
ये ये इश्काचे
पोसून जरा
तुझा आशिक
झायलोय खरा
माझा दिल
दिलाय मी तुला
तुझा हसबंड
कर गो मला
मांग भरून
सजशील कवा
लाल शालू न
हिरवा चुडा
माझा दिल
दिलाय मी तुला
बेगीन कर गो
शृंगार पुरा
Writer(s): Preet Bandre
Lyrics powered by www.musixmatch.com