Music Video

MEHBOOBA | PREET BANDRE | OFFICIAL MUSIC VIDEO 2023
Watch {trackName} music video by {artistName}

Featured In

Credits

PERFORMING ARTISTS
Preet Bandre
Preet Bandre
Performer
COMPOSITION & LYRICS
Preet Bandre
Preet Bandre
Songwriter
PRODUCTION & ENGINEERING
Preet Bandre
Preet Bandre
Producer

Lyrics

माझी प्यारी गं प्यारी गं मेहबुबा माझे दिल्लाचे प्रेमाचे दिलरुबा माझी जानेमन माशा अल्लाह तुझी अदा तुला पाहिलंय तौशी दिल झायलाय यो फिदा मांग भरून सजशील कवा लाल शालू न हिरवा चुडा माझा दिल दिलाय मी तुला बेगीन कर गो शृंगार पुरा मांग भरून सजशील कवा O Darling क्लासी तू चार्मिंग Pink lips और तुझे गोरे गोरे गोरे गोरे चबी chick's रंगाने मी फेयर हाय कोणाशी अफेयर नाय अल्लू अर्जुन fan थोडी सेक्सीवाली गर्ल हाय बापाला सून पाहिजे हो तु माझी हो तु माझी मम्मीला सून पाहिजे हो तु माझी हो तु माझी बहिणीला पाहिजे वाहिनी हो तु माझी हो तु माझी Hope's तुझावर सारे हो तु माझी हो तु माझी माझे दिलाच्या दर्गान मनाच्या स्वर्गान राणी ठेवीन तुला करिन पुरे इरादे प्यारी trust वाली बाते सारी खुशिया देईन तुला माझे दिलाच्या दर्गान मनाच्या स्वर्गान राणी ठेवीन तुला माझे मामाचे मामीला काकाचे काकीला सांगून ठेवलाय घरा Cute smile ने घायल कर गो मला तुझा पिरमानं हायर कर गो मला जाणं crazy मी तुझान Princess मानतंय तुला इश्क तुझाशी हाय कबुल करतंय ये ये इश्काचे पोसून जरा तुझा आशिक झायलोय खरा माझा दिल दिलाय मी तुला तुझा हसबंड कर गो मला मांग भरून सजशील कवा लाल शालू न हिरवा चुडा माझा दिल दिलाय मी तुला बेगीन कर गो शृंगार पुरा
Writer(s): Preet Bandre Lyrics powered by www.musixmatch.com
Get up to 2 months free of Apple Music
instagramSharePathic_arrow_out