Lyrics

स्वर्ग हा नवा, वाटतो हवा साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा स्वर्ग हा नवा, वाटतो हवा साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा ऐक साजणी या खुळ्या क्षणी वेड लावतो जीवा तुझाच गोडवा स्वर्ग हा नवा चिमणे घरटे सजले साजरे इवले सुख हे फुलले आज रे भरले घर हे आनंदाने मन हे गाते गीत तुझे ऐक ना ला-ला-ला-ला, हं-हं-हं-हं-हं प्रेम गीत छेडीतो उरात पारवा ऐक साजणी या खुळ्या क्षणी वेड लावतो जीवा तुझाच गोडवा स्वर्ग हा नवा बघुनी अपुले घर स्वप्नातले सजणी झुलले, तन-मन नाचले जुळले नाते दोन जीवांचे जीव हे झाले एकरूप साजणा हं-हं-हं-हं-हं, ला-ला-ला-ला साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा स्वर्ग हा नवा, वाटतो हवा साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा स्वर्ग हा नवा
Writer(s): Atul Gogavale, Ajay Gogavale, Guru Thakur Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out