Music Video

Ved Tujha (From "Ved")
Watch {trackName} music video by {artistName}

Featured In

Credits

PERFORMING ARTISTS
Ajay-Atul
Ajay-Atul
Vocals
Ajay Gogavale
Ajay Gogavale
Vocals
Genelia
Genelia
Actor
Riteish Deshmukh
Riteish Deshmukh
Actor
COMPOSITION & LYRICS
Ajay-Atul
Ajay-Atul
Composer
PRODUCTION & ENGINEERING
Ajay-Atul
Ajay-Atul
Producer

Lyrics

जीव उतावीळ अधीर तुझ्याविन क्षणभर राही ना आज तुझ्यातच विरघळू देना मिठीत तू घेना अनवट उरी आग ही तगमग अशी लावते उधळुन मी टाकले तन-मन येना वेड तुझा विरह हा नवा वेड तुझा प्रणय हा नवा वेड तुझे या जगण्याचा सूर झालेला वेड तुझा विरह हा नवा वेड तुझा प्रणय हा नवा वेड तुझे या जगण्याचा सूर झालेला नकळत देहातली थर-थर जागते अन तंव श्वासातला परिमळ मागते जडले हळवेसे मन होई लाजरे नयनी फुललेले सुख होई साजरे अनवट उरी आग ही तगमग अशी लावते उधळुन मी टाकले तन-मन येना वेड तुझा विरह हा नवा वेड तुझा प्रणय हा नवा वेड तुझे या जगण्याचा सूर झालेला वेड तुझा विरह हा नवा वेड तुझा प्रणय हा नवा वेड तुझे या जगण्याचा सूर झालेला
Writer(s): Ajay Gogavale, Atul Gogavale Lyrics powered by www.musixmatch.com
Get up to 2 months free of Apple Music
instagramSharePathic_arrow_out