Lyrics

DJ योगेश जिथं-तिथं चर्चा तुमची हो झाली नावाला तुमच्या demand आली जिथं-तिथं चर्चा तुमची हो झाली नावाला तुमच्या demand आली ओ शेठ, तुम्ही नादचं केलाय थेट ओ शेठ, तुम्ही माणूस हाय लई great Network jam तुम्ही केलंया नाव तुमचं viral झालंया व्हिडिओत तुमचाच गाजा-वाजा हाय कुणावर माझा भरवसा न्हाय Network jam तुम्ही केलंया नाव तुमचं viral झालंया व्हिडिओत तुमचाच गाजा-वाजा हाय कुणावर माझा भरवसा न्हाय ओ शेठ, तुम्ही नादचं केलाय थेट ओ शेठ, तुम्ही माणूस हाय लई great धोकेबाजांना दूर आता केलंया मनात तुम्हालाच ठेवलंया आपला जिगर-trigger तुम्हीच हाय उगाच बाता मी मारत न्हाय धोकेबाजांना दूर आता केलंया मनात तुम्हालाच ठेवलंया आपला जिगर-trigger तुम्हीच हाय उगाच बाता मी मारत न्हाय ओ-ओ शेठ, तुम्ही नादचं केलाय थेट आहो, शेठ, तुम्ही माणूस हाय लई great Trending upload झालंया उमेश न गाणं गायलंया संध्या, प्रणिकेत नावात power हाय मार्केटला गाणं हेच वाजणार हाय Trending upload झालंया उमेश न गाणं गायलंया संध्या, प्रणिकेत नावात power हाय मार्केटला गाणं हेच वाजणार हाय ओ शेठ, तुम्ही नादचं केलाय थेट ओ शेठ, तुम्ही माणूस हाय लई great आहो, शेठ, तुम्ही नादचं केलाय थेट ओ शेठ, तुम्ही माणूस हाय लई great
Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out