Lyrics

जरा-जरा गडबडलं, जरा-जरा गोंधळलं काही, काही, काही कळं ना जीव तुझ्यावर जडलं, इपरित काही घडलं काही, काही, काही सुच ना रुणझुणलं तुझ्या पायीचं पैंजण भिनभिनलं डोक्यामंदी गं या आजकाल भान ही गेलं रंगल्या का दाही या दिशा? अतरंगी प्रेम भासतंय लागला गं छंद हा तुझा अतरंगी प्रेम भासतंय
Lyrics powered by www.musixmatch.com
Get up to 2 months free of Apple Music
instagramSharePathic_arrow_out